रमी गेम एप डाऊनलोड करा
डेस्कटॉपवर रमी खेळायला आवडली? आता रमीचा तोच रोमांच तुमच्या मोबाईलवर अनुभवा.
तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाईसवर रमी गेम एपएप मोफत डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईलवर रमी गेम्सचा वेगवान, सुरक्षित आणि विनाअडथळा अँप अनुभव घ्या. पॉईंट्स, पूल, डील्स आणि रेज रमी प्रकारांची ऑन दि गो मजा लुटा.
तुमच्या अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हायसेसवर रमी एप डाऊनलोड करून कसे खेळायचे? फक्त ह्या ४ सोप्या चरणांचे अनुसरण करा आणि रमी गेम मोफत डाऊनलोड करा.
मिस्ड कॉल द्या
आपल्या सर्व खेळाडूंना सर्वोत्तम रमी अनुभव प्रदान करण्यासाठी रमीसर्कल वचनबद्ध आहे. आपल्या झकास आणि वेगवान अँड्रॉइड आणि आयओएस अँपसह तुम्ही आता कुठेही आणि कधीही कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळू शकता.
क्यूआर कोड हा डेन्सो वेव्ह इंकॉर्पोरेटेडचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.
रमी एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक
अँड्रॉइड आणि आयओएसवर रमी एप
अँड्रॉइडसाठी रमी एपीके डाऊनलोड
रमीसर्कल APK फाईल डाऊनलोड करा. हे कसे करायचे ते पहा.
पर्याय १ आणि २- ०८०८०८९४४२२ वर मिस्ड कॉल द्या किंवा तुमचा नंबर लिहा.
तुम्हांला रमीसर्कलकडून एक एसएमएस येईल, ज्यात "डाऊनलोड लिंक" असेल. त्यावर फक्त टॅप करा आणि तुमच्यासमोर रमी डाऊनलोड सुरू होण्यासाठी पॉप–अपसह एक सूचनांचे पान उघडेल. 'ओके' वर क्लिक करा आणि रमीसर्कल APK फाईल तुमच्या फोनवर डाऊनलोड होईल.
पर्याय ३ – QR कोड स्कॅन करा
क्यूआर कोड रीडर अँपचा वापर करून QR कोड स्कॅन करा. डाऊनलोड सुरू करण्यासाठी तुम्हांला मार्गदर्शन करण्यात येईल.
पर्याय ४ – डायरेक्ट रमी एप डाऊनलोड
तुम्हांला फक्त डायरेक्ट एप डाऊनलोड बटणावर क्लिक करायचे आहे आणि रमी एपीके डाऊनलोड व्हायला सुरूवात होईल।
अँड्रॉइडसाठी रमी एप इन्स्टॉलेशन
एकदा का रमीसर्कल APK फाईल डाऊनलोड झाली की इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी तुम्हांला फक्त फाईलवर टॅप करायचे आहे. तुम्हांला कदाचित सावधानीचा इशारा येईल की प्ले स्टोअरशिवाय अन्य स्त्रोतांकडून इन्स्टॉलेशन ब्लॉक आहे. पण काळजी करण्याचे काहीच कारण नाही. केवळ तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जरूरी बदल करा आणि काम होईल. ते कसं करायचं हे ठाऊक नाही? पुढील पायऱ्या पूर्ण करा.
पायरी १ - तुमच्या डिव्हाईसच्या “सेटिंग्स”मध्ये जा आणि "सिक्युरिटी" निवडा आणि "अन्नोन सोर्सेस" पर्याय चेक करा (निवडा).
पायरी २ - स्क्रीनच्या वरच्या भागातून नोटिफिकेशन पॅनल खालच्या बाजूस खेचा किंवा तुम्ही डाऊनलोड केलेले फोल्डर तपासा आणि इन्स्टॉल करण्यासाठी रमीसर्कल APK वर क्लिक करा.
पायरी ३ - अँपवर टॅप करा आणि दि बेस्ट रमी एक्सपिरिअन्सTM मिळवा.
आयओएससाठी रमी अँप डाऊनलोड आणि इन्स्टॉलेशन
पायरी १ – आयओएस अँप स्टोअरवर जा
पायरी २ – अँप स्टोअर सर्चमध्येः रमीसर्कल टाईप करा आणि शोधा
पायरी ३ – रमीसर्कल अँप इन्स्टॉल करा
पायरी ४ – "अँपन"वर क्लिक करा आणि दि बेस्ट रमी एक्सपिरिअन्सTM चा आनंद घ्या
जर तुम्हांला तरीही रमीसर्कल एप डाऊनलोड करता येत नसेल किंवा काही समस्या येत असेल तर आम्हांला info@ambarellabrandsecommerce.com वर ईमेल करा आणि तुमच्या समस्या डिव्हाईसबद्दलच्या माहितीसह लिहा। आमची कस्टमर सपोर्ट टीम तुम्हांला रमीसर्कल एप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी संपूर्ण मदत करेल.
आता तुम्ही हे सुपर कूल रमी एप इन्स्टॉल केल्यानंतर आता त्यावर खेळून पाहूया.
नवीन खेळाडू
रमीसर्कलसोबत पहिल्यांदाच खेळत आहात? मग तुम्ही एक उत्तम सुरूवात केली आहे. आपल्या अँड्रॉइड किंवा आयओएसवर हल्लीच डाऊनलोड केलेले एप उघडा आणि आमच्यासोबत नोंदणी करून कॅश गेम्स, टुर्नामेंट्स आणि प्रॅक्टिस गेम्सही अगदी तात्काळ खेळायला सुरूवात करा. तुम्ही अजूनही हा गेम नीट खेळायला शिकत असाल तर कॅश गेम्स खेळण्याआधील प्रॅक्टिस गेम्समध्ये सराव करा. रमीचे नियम आणि ती अधिक चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी रमी कशी खेळायची वर क्लिक करा.जुने खेळाडू
जर तुम्ही आधीच आमच्यासोबत नोंदणीकृत असाल तर तुम्ही हल्लीच डाऊनलोड केलेले अँड्रॉइड किंवा आयओएस एप उघडा आणि तुमच्या युजरनेम आणि पासवर्डसह लॉगिन करा आणि तुमच्या मोबाईलवर रमी गेम्स खेळण्याची मजा लुटा.तुमच्या मोबाईलवर भारतीय रमी एप डाऊनलोड करण्याचे काय फायदे आहेत?
तुमच्या मोबाईल ब्राऊझर आणि अगदी डेस्कटॉपवरसुद्धा हाच गेम अगदी सहजपणे खेळता येत असला तर मग रमीसर्कल एप कशाला डाऊनलोड करायचं? त्याची एकाहून अधिक कारणे आहेत.
वेगवान आणि सुरळित अनुभव
रमीसर्कल एप झकास, सुरळित आणि वेगवान आहे. याचा युजर इंटरफेस स्वच्छ असून गेमही पटकन लोड होतो. तुम्ही जेव्हा खेळायला बसता तेव्हा तुमच्यासमोर येते एक साफ गेम टेबल आणि नीटनेटका डॅशबोर्ड ज्यातून तुम्ही गेम्स निवडू शकता आणि आपल्या खात्याचे व्यवस्थापन करू शकता.
ऑन दि गो तुमचा आवडता रमी गेम फॉर्मेट!
रमीच्या अनेक प्रकारांसह तुम्हांला हवे तेव्हा त्या वेगवेगळ्या प्रकारांचा आनंद लुटा. रमी अॅपसह आता हा खेळ तुमच्या हातात आहे. हा वापरण्यास अतिशय सोपा आणि सुलभ आहे. तुमच्या खिशात एवढ्या मस्त गेमपेक्षा आणखी कूल काय असू शकतं!
खऱ्या खेळाडूंसोबत खेळा
भारतभरातील सर्वोत्तम रमी खेळाडूंसोबत खेळण्याचा रोमांच आणि तोही तुमच्या सुविधेनुसार. हे अगदी अतुलनीय आहे.
खास प्रमोशन्स
रमीसर्कलवर स्पेशल ऑफर्स आणि प्रमोशन्स कायमच सुरू असतात. तुम्हांला जर त्यांचा फायदा उठवायचा असेल तर केवळ अँड्रॉइड किंवा आयओएसवर गेमची मजा लुटा आणि डील कधीही चुकवू नका.
रिअल टाईम अपडेट्स
आणि तुम्ही खास ऑफर्स चुकवायला नकोत किंवा कॅश बक्षिसे जिंकण्याची संधी घालवायला नकोत म्हणून आम्ही तुम्हांला रिअल टाईम अपडेट्स देतो.
लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नाहीत
इथे लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी नाहीत. हा एक स्वच्छ आणि नीटनेटका इंटरफेस असून यात खेळावरून तुमचे लक्ष विचलित होईल असे बॅनर्स, जाहिराती किंवा पॉप–अप्स नाहीत. इथे तुम्हांला केवळ गेमवर लक्ष केंद्रित करता येईल. इथे सर्वोत्तम रमी अनुभव आणखी चांगला होतो.
सर्वोत्तम युजर इंटरफेस
समृद्ध रंग, विनाअडथळा युजर इंटरफेस आणि एकाच वेळेस मल्टि–टेबल गेम्स खेळण्याचा पर्याय यांमुळे हे एक सर्वोत्तम रमी एप बनते.
प्रॅक्टिस करा किंवा खऱ्या कॅशसाठी खेळा
प्रॅक्टिस गेम्ससह तुमच्या कौशल्यात भर टाका किंवा खऱ्या कॅशसाठी खेळा. निवड अगदी तुमच्या हातात आहे. आमच्या रमीसर्कल मोबाईल अॅपसह तुम्ही शिकाऊ खेळाडू ते अनुभवी खेळाडू हा प्रवास सहजपण करू शकाल. किंवा कॅश गेम्स खेळायला सुरूवात करून तुमच्या मोकळ्या वेळेचा उपयोग करू शकता.तेव्हा अँड्रॉइड आणि आयओएस फोन्सवर भारतीय रमी एप डाऊनलोड करा आणि सर्वोत्तम रमी अनुभव अधिक चांगला होत जाताना पहा.
₹ 119525.83 जिंकले.
फास्ट लेन फ्रायडे
₹ 117424.59 जिंकले.
व्हील्झ वेडनेसडे
₹ 3 लाख जिंकले
टर्बो टूयुसडे
₹. ६४१५३.३६ जिंकले
मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले
₹. ३४५४४. ११ जिंकले
मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले
₹. १ लाख जिंकले
मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले
₹. ३३,५०० जिंकले
मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले
₹. ८८,००० जिंकले
संडे मिलियन
₹. ८९,०००
मिड–डे ब्लॉकबस्टर फिनाले
₹. १,००,००० जिंकले
एलिट संडे
₹. ६०,००० जिंकले
माईलस्टेान मंडे
₹. २,००,००० जिंकले
व्हील्झ वेडनेसडे
₹. १० लाख जिंकले
चौथे पुरस्कार विजेता
दिवाली रमी टुर्नामेंट (DRT २०१९)
₹. ८.४५ लाख जिंकले
संडे मिलियनेर आणि फास्ट लेन फ्रायडे टुर्नामेंट
₹. ४०००८०.४१ जिंकले
थ्रिलिंग थर्सडे
₹. २०६०२६.२६ जिंकले
संक्रांती रमी टुर्नामेंट ग्रॅन्ड फिनाले
वारंवार विचारले जाणारे सामान्य प्रश्न
रमी गेम डाऊनलोड करण्याबद्दल ग्राहकांना काही सामान्य प्रश्न असतात. त्यांची उत्तरे समजून घेऊया.
प्ले स्टोअर व्यतिरिक्त अन्य स्त्रोतांकडून इन्स्टॉलेशन ब्लॉक आहे असा इशारा मला का मिळतो आहे?
रमीसर्कल अँपवर मी फ्री रमी गेम खेळू शकतो का?
काय मी रमीसर्कल एप ऑफलाईन असताना डाऊनलोड करू शकतो?
रमीसर्कल एप मोफत आहे की विकत?