रोख रम्मी | रोख रकमेसाठी ऑनलाइन रम्मी खेळा आणि वास्तविक पैसे जिंका

कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळा

Play Rummy Online Real Money

इंडियन रमी ऑनलाईन खेळा आणि खरी कॅश जिंका

खऱ्या कॅशसाठी गेम्स खेळणे हे कुठल्याही खेळाडूसाठी सर्वांत जास्त पुरस्कृत करणाऱ्या विजयांपैकी एक आहे. त्यामुळे गेम आकर्षक, मजेदार आणि मनोरंजनाने भरलेला ठरतो, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ऑनलाईन रमी हा अतिशय लोकप्रिय पत्त्यांच्या गेम्समधील एक असून तो संपूर्णपणे कौशल्यावर आधारलेला आहे. त्याशिवाय, तो खेळणे संपूर्णपणे कायदेशीर आहे.

जरी हे सगळं खूपच छान वाटत असलं तरी हा गेम कसा खेळला जातो आणि खऱ्या कॅश टुर्नामेंट्‌स खेळताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. प्रत्येक खेळाडूने कॅशसह खेळताना मर्यादेत राहून कसे खेळावे आणि आपले केवळ नुकसानच होऊ देऊ नये हे समजून घेण्याची गरज आहे. ऑनलाईन रमी ही मनोरंजनासाठी उपलब्ध असून योग्य संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.

रमीसर्कलवर कॅशसाठी ऑनलाईन रमी कशी खेळावी हे सर्व रमी खेळाडूंना माहिती व्हावे यासाठी इथे सखोल माहिती देण्यात आली आहे.

खऱ्या कॅश गेम्ससाठी ऑनलाईन रमी प्लॅटफॉर्मवर सुरूवात कशी करायची:

पुढे दिलेल्या ह्या सोप्या पायऱ्यांसह खरे कॅश गेम्स खेळायला सुरूवात करा.

पायरी १ – ambarellabrandsecommerce.com वर आपली माहिती भरून रजिस्टर करा. जलद रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटलाही लिंक करू शकता. रमीसर्कलसोबत अकाऊंट निर्माण करणे संपूर्णपणे मोफत आहे!

  • आवडीचे युजरनेम
  • आवडीचा पासवर्ड
  • खासगी ईमेल आयडी

तुम्ही डेस्कटॉप साईट, मोबाईल साईट किंवा रमीसर्कल अँपवर तुमचे अकाऊंट निर्माण करू शकता. (रमी गेम एप मोफत डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा)

पायरी २ – यशस्वी रजिस्ट्रेशननंतर तुम्ही रमी लॉबीमध्ये प्रवेश मिळवू शकाल आणि प्रॅक्टिस गेम्स खेळणे सुरू करू शकाल. तुम्हांला जर रमी व्यवस्थित खेळता येत असेल तर तुम्ही कॅश गेम्स खेळायलाही सुरूवात करू शकता आणि जॉईन करताना तुमच्या अकाऊंटमध्ये भरण्यात आलेल्या बोनसचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. रमीच्या पुढील प्रकारांमधून तुम्ही निवड करू शकता:

  • पॉईन्ट्‌स रमी
  • १०१ पूल रमी
  • २०१ पूल रमी
  • डील्स रमी
  • रेज रमी

रमी खेळायला नवीनच सुरूवात करत आहात, तर मग "रमी नियमांचे सविस्तर मार्गदर्शक आणि रमी कशी खेळावी" ते पहा. त्यामुळे भारतीय रमी कशी खेळली जाते ते आणि रमीचे नियम समजून घेण्यासाठी तुम्हांला मदत होईल. प्रॅक्टिस गेम्ससह तुम्हांला ऑनलाईन रमी नक्कीच समजेल आणि मग तुम्ही लवकरच कॅश गेम्स खेळू शकाल.

पायरी ३ – एकदा का तुम्हांला हा गेम खेळण्याबद्दल आत्मविश्वास वाटला की तुम्ही कॅश प्लेयर बनू शकता. सुरूवात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विभिन्न पेमेंट पर्यायांचा वापर करून तुमच्या अकाऊंटमध्ये कॅश भरा. मग लॉबीमधून कॅश गेमची निवड करून तुम्ही सुरूवात करू शकता. कुठलाही कॅश गेम जिंकल्यानंतर तुम्हांला मिळालेली रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये भरली जाईल आणि जेव्हा तुम्हांला वाटेल तेव्हा तुम्ही ती रक्कम विथड्रॉ करू शकता.

अड्ड कॅश लिमिट्‌स

जेव्हा तुम्ही तुमच्या खात्यात कॅश भरत असता, तेव्हा तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. इथे मासिक आणि दैनंदिन अशा दोन्ही मर्यादा आहेत. जेव्हा तुम्ही कॅश भरत असता तेव्हा तुम्ही ह्या दोन्हीमध्ये संतुलन साधायला हवे.

मासिक मर्यादाः: रमीसर्कलसोबत तुमच्या इतिहासानुसार सिस्टमतर्फे डिफॉल्ट मर्यादा ठरवली जाते. तुम्ही अड्ड कॅश लिमिट एका जास्तीत जास्त ठराविक रक्कमेपर्यंत वाढवू किंवा कमी करू शकता.

२४ तासांची मर्यादा: ही सिस्टमतर्फे ठरवण्यात आलेली डायनॅमिक मर्यादा असून खाते प्रमाणीकरणाच्या स्तरावर ही अवलंबून आहे. त्यात रोलिंग मर्यादा असते. उदा. २४ तासांसाठी तुमची रू. १००० ची मर्यादा आहे आणि तुम्ही दुपारी सुमारे ३ वाजता रू. ५०० तुमच्या खात्यात भरलेत, तर मग पुढील दिवसाच्या दुपारी ३ वाजेपर्यंत तुम्ही रू. ५०० पर्यंत भरू शकता. तुम्ही गरज भासल्यास अनेक वेळा कॅश भरू शकता, मात्र २४ तासांमध्ये रू. १००० ची मर्यादा तुम्हांला राखावी लागेल.

खेळाडूंनी जबाबदारीने खेळावे यासाठी ह्या दोन्ही मर्यादा रमीसर्कलने सक्रिय केल्या आहेत.

कॅशसाठी खेळता येतील असे कोणते विभिन्न रमी गेम्स आहेत?

रमीसर्कलवर अनेक टुर्नामेंट्‌स आणि गेम्स उपलब्ध आहेत. खेळाडूने केवळ त्यांना साजेसा असा गेम शोधून तो खेळायला सुरूवात करावी.

रमी टुर्नामेंट्‌स

नियमितपणे वेगवेगळ्‌या कॅश रमी टुर्नामेंट्‌स सुरू असतात. यात फ्री रमी टुर्नामेंट्‌स आणि कमी शुल्क भरून खेळण्याच्या टुर्नामेंट्‌सचा समावेश असतो. खेळाडूने टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी करून आपली जागा निश्चित करायला हवी. कॅश गेम्सच्या तुलनेत ह्या टुर्नामेंट्‌स दीर्घ काळासाठी चालतात. त्यामुळे जेव्हा तुम्हांला पुरेसा वेळ असेल तेव्हा यात सहभागी व्हा.

कॅश गेम्समधील रमीचे प्रकार

कॅश गेम्स अधिक उत्स्फूर्त असतात आणि तुमच्याकडे जर मर्यादित वेळ असेल तर हा प्रकार सर्वोत्तम पर्याय आहे. हे गेम्स वेबसाईटवर निरंतर सुरू असतात आणि तुम्ही कुठलाही एक प्रकार निवडू शकता. रमी कॅश गेम्सचे काही लोकप्रिय प्रकार पुढीलप्रमाणे आहे:

  • पॉईन्ट्‌स रमी – २ खेळाडू, ६ खेळाडू
  • पूल रमी: - १०१ किंवा २०१ पॉईंट्‌ससाठी खेळता येऊ शकतात
  • डील्स रमी – बेस्ट ऑफ २ किंवा बेस्ट ऑफ ६
  • रेज रमी – नियमित कालांतराने पॉईंट मूल्य वाढत जाणारी २ ते ६ खेळाडूंची रमी

कॅश गेम्स जिंकलेले खेळाडू

एक्सपर्ट खेळाडूंच्या रमी टिप्स
* पुरस्काराची रक्कम म्हणून नमूद करण्यात आलेली रक्कम ही एकूण रोख पुरस्कार रक्कम अधिक ह्या महिन्यामध्ये देण्यात येत असलेले बोनस यांची संभाव्य रक्कम आहे. त्यात बदल होऊ शकतात आणि हीच रक्कम अदा केली जाईल अशी हमी ambarellabrandsecommerce.com देऊ शकत नाही.
खेळाडूंना रमीसर्कल मनापासून आवडते
Subrata Das
सहकार्यासाठी तुमचे आभार. मला माझे संडे मास्टर प्रथम पुरस्कार आयफोन, रू. 25000/- चे रोख बक्षिस आणि रू. 162000/- चा संक्रांती डेली प्रथम पुरस्कार मिळाला. अख्ख्या टीमचे आभार!
Ravi Shankar
मिड डे ब्लॉकबस्टर टुर्नामेंटमध्ये प्रथम स्थान मिळवल्याबद्दल मी खूप आनंदात आहे. ऑनलाईन रमी खेळण्यासाठी आणि पैसे जिंकण्यासाठी Rummy Ambarella हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. मला इथे खूपच चांगला सपोर्ट मिळाला. धन्यवाद आणि मी नक्कीच आणखी जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
Deiveega Jayam
खरोखर आनंद झाला आणि विजयाचा क्षण खरंच अविश्वसनीय होता. तो माझ्या स्वप्नातील एक विजय होता!
Ravi Shankar
मी वीकेंड लूट स्पर्धेत १,६०,००० रुपये जिंकले. रम्मी सर्कल अनेक स्पर्धा आयोजित करते आणि खेळाडूंना वास्तविक रोख बक्षिसे जिंकण्यास मदत करते. लॉकडाऊनच्या काळातही हा एक उत्तम मनोरंजक प्लॅटफॉर्म आहे. धन्यवाद, रम्मी सर्कल टीम.
Jayaseelan S
मी जयासलीन आहे. मी रमीसर्कलवर रू. ७०,००० जिंकले आहेत. कमी वेळात खरी कॅश जिंकण्याची ही उत्तम संधी आहे. ह्या अॅपवर खेळावे असे मी सर्वांना सुचवेन.
Manikandan Moorthi
मी हल्लीच व्हील्झ वेडनेसडे टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि रू. १ लाख जिंकलो. मी खूप उत्साहात आहे आणि अतिशय आनंदातही. धन्यवाद रमीसर्कल.
Selvaraj S
रमीसर्कलवर खरी कॅश रमी खेळायला मला खूप आवडते. टुर्नामेंट्‌स ते व्हिज्युअल इंटरफेस सगळं काही ऑनलाईन रमीसाठी अगदी परफेक्ट आहे. रमी खेळण्यासाठी तुम्ही रमीसर्कलवरच जायला हवे.
T Karthik
ह्या रविवारी रू. १,००,००० जिंकण्याचा आनंद काही औरच होता. रमीसर्कल म्हणजे केवळ रोमांचक मनोरंजन नाही तर पुरस्कृत करणारा अनुभवही आहे.
Tella Nooka Raju
मी गेली २ वर्षे रमी खेळत आहे आणि ती फोनवर खेळताना मला मजा येते. हल्लीच मी होली रमी फिनालेमध्ये भाग घेतला आणि रू. १,००,००० जिंकले. मला आनंद आहे की मी टुर्नामेंट जिंकलो. रमीसर्कल टीमचे मनापासून आभार.
Suresh Boricha
व्हील्झ वेडनेसडे टुर्नामेंट खेळताना मी मस्त रक्कम जिंकलो त्याबद्दल मी अतिशय आनंदात आहे. बाकीच्या रमी खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव जबरदस्त होता. ह्या गेमच्या मागची ऊर्जा अगदी चैतन्यपूर्ण होती. वेळ उत्तमप्रकारे व्यतीत करू दिल्याबद्दल धन्यवाद.
Savindra Gore
रमीसर्कल ऑनलाईनवर खेळायला मला आवडतं. आत्तापर्यंत, ह्या प्लॅटफॉर्मवर मी अनेक बक्षिसे जिंकली आहेत. सगळ्‌यात उत्तम गोष्ट ही आहे की पुरस्काराची रक्कम लगेच माझ्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. तेव्हा, रमीसर्कलवर खेळा, गेमची मजा लुटा आणि खरे कॅश पुरस्कार जिंकण्याच्या रोमांचाचा अनुभव घ्या.
Guthikonda Gangadhar
रमी खेळण्यासाठी रमी एक अतिशय चांगली साईट आहे. ती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. इथे अनेक रोमांचक टुर्नामेंट्‌स आहेत. आणि मी एवढे मोठे बक्षिस जिंकलो त्याबद्दल मी खूप आनंदात आहे. मला खूप मजा आली.
Devaraj V
टुर्नामेंट जिंकणे हा अतिशय अप्रतिम अनुभव आहे. रमीसर्कल हा सर्वोत्तम रमी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. ऑनलाईन इंडियन रमी खेळताना मी एवढे मोठे बक्षिस जिंकलो याबद्दल मी खूप आनंदात आहे.
Bommavaram Mallikarjuna Reddy
मी रमी रंबल आवरली रंबल r . ९०,७३३ आणि ग्रॅन्ड रंबल r . २,७२,३७२ मध्ये r . ३,६३,०६० जिंकले. मला रमीसर्कलवर रमी खेळायला आवडते. रमीसर्कलचे आभार.
Ellangkarthick Jeyadurai
मी रमीसर्कलवर २०१२ पासून रमी खेळत आहे. त्यावेळेला वेबसाईटचे नाव वेगळे होते. अनेक लोकांनी मला सांगितलं की जर ऑनलाईन रमी खेळली तर कॅश बक्षिसे जिंकता येणार नाहीत आणि साईट खोटी असते. पण ते खरं नाही. मी अनेकदा कॅश पुरस्कार जिंकले आहेत. मी आधी #MondayMilestone मध्ये r . १,२०,००० आणि हल्लीच #TurboTuesday मध्ये r . ५०,००० जिंकले. रमी खेळताना नेहमीच छान अनुभव येतो आणि जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा तर डबल धमाका.
C ROCKS GNANASEKAR
आज मी खूप आनंदात आहे. हा जगातील सर्वोत्तम खेळ आहे. इथे केवळ मनोरंजनच नाही तर तुम्ही पैसेही जिंकू शकता. माझ्या प्रयत्नांसाठी मला माझा अभिमान वाटतो. धन्यवाद ambarellabrandsecommerce.com.
Chandran B
प्रथम बक्षिस जिंकताना मला खूप आनंद होत आहे. टुर्नामेंटची चौथी फेरी अतिशय रोमांचक होती. खूप खूप आभार रमीसर्कल.
Mari Raja
मिड डे ब्लॉकबस्टर फिनालेमध्ये रू. १,००,००० जिंकताना मी खूप आनंदात आणि उत्साहात आहे. एवढ्‌या छान ऑनलाईन रमी अनुभवासाठी सर्वांचे आभार
Kanchimireddy Anki Reddy
दिवाली ग्रॅन्ड फिनाले वीक २ मध्ये जिंकल्याबद्दल मी खूप आनंदात आहे. हे अगदीच अनपेक्षित होते. मी ३ लेव्हल्स खेळलो आणि मग फिनालेमध्ये प्रवेश केला आणि जिंकलो. मी खूपच उत्साहात आहे.
Sathya Raj
मी खूप आनंदात आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे. ह्या गेममध्ये प्रथमच मी सर्वांत मोठी रक्कम जिंकलो आहे. धन्यवाद रमीसर्कल.

कॅशसाठी ऑनलाईन रमी खेळण्याचे फायदे

गिफ्ट व्हाऊचर्सचा तुम्हांला फायदा होईल किंवा नाही, कॅश मात्र नेहमीच उपयोगी पडते. खऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमी गेम्स खेळण्याचे पुढील काही फायदे आहेत.

  1. भारतातील सर्वोत्तम रमी खेळाडूंसोबत स्पर्धा करण्याची संधी.
  2. आव्हानात्मक गेम्स आणि मोठी कॅश बक्षिसे
  3. कॅशचा वापर अधिक गेम्स खेळण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुमच्या खात्यामध्ये ट्रांसफर केले जाऊ शकतात
  4. खात्यामध्ये कॅश भरताना मोठे बोनस पर्याय
  5. खऱ्या कॅश गेम्सवर कॅशबॅक ऑफर्स
  6. गेम्स जिंकल्याबद्दल खात्यात खरे पैसे पाहण्याचा आनंद
  7. एक्स्ट्रा कॅश जिंकण्यासाठी एक मजेदार मार्ग
  8. जेव्हा तुम्ही एक कॅश खेळाडू बनता तेव्हा तुमच्या जीवनशैलीमध्येही सुधारणा होते
  9. मनी टेबलवर कौशल्यावर आधारित रमीच्या गेमसह आत्मविश्वास आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ.
  10. अधिक पैसे लावलेल्या कॅश गेम्ससह एक्सपर्ट रमी खेळाडूंना अधिक वरच्या क्लब्समध्ये जाण्याची संधी मिळते
  11. मोबाईल आणि अँड्रॉइड अँपवर गेम्ससाठी जलद अॅक्सेस.
  12. तुमच्या खात्यातून सुरक्षितपणे त्वरित विथड्रॉवल

 

ambarellabrandsecommerce.com वर कॅश रमी का खेळायची

जेव्हा तुम्ही खऱ्या पैशांसाठी खेळत असता, तेव्हा तुम्हांला ती वेबसाईट सुरक्षित असायला हवी असते, जिथे तुमची माहिती सुरक्षित राहिल आणि प्लॅटफॉर्म खरा असेल. ४ करोडहून अधिक नोंदणीकृत खेळाडूंसह रमीसर्कल ही भारताची सर्वांत मोठी रमी वेबसाईट आहे. ही केवळ सुरक्षितच नाही तर पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टॅन्डर्ड (PCI DSS) कंप्लायंटही आहे. तुम्ही करत असलेला प्रत्येक व्यवहार १०० टक्के सुरक्षित आणि कायदेशीर आहे. कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून सर्व खाती केवायसी सत्यापित आहेत.

तेव्हा रमीसर्कलवर सामिल व्हा आणि ऑन दि गो कॅश गेम्स जिंका.

 

कॅश रमी रिअल मनी गेमसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रमीसर्कलवर आम्ही किती रक्कम जिंकू शकतो?

रमीसर्कलवर कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्‌स सतत सुरू असतात. खेळाडू आपल्या रमी कौशल्यानुसार कॅश पुरस्कार जिंकू शकतात. खेळासाठी कमीत कमी किंवा जास्त असे कॅश पुरस्कार नाहीत. अधिक खेळा आणि अधिक जिंका.

रमीसर्कलवर कॅश टुर्नामेंट खेळण्यासाठी कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?

कॅश टुर्नामेंट्‌स खेळण्यासाठी कमीत कमी रू. २५ भरावे लागतात.

मी माझ्या रमीसर्कल खात्यामध्ये कॅश कशी भरू?

खात्यात पैसे भरण्याचे अनेक मार्ग आहेत. खेळाडू क्रेडिट कार्डे, डेबिट कार्डे, इवॉलेट्‌स किंवा नेटबॅंकिंगचा वापर करू शकतात.

रमीसर्कलवरून मी कॅश कशाप्रकारे विथड्रॉ करू शकतो?

माय अकाऊंट पृष्ठावर जाऊन आणि विथड्रॉ कॅशवर क्लिक करून तुम्ही कधीही कॅश विथड्रॉ करू शकता. एकदा का विथड्रॉवलची विनंती दिली, की तिचे प्रोसेसिंग लगेच होते.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मी लगेच कॅश टुर्नामेंट्‌स खेळायला सुरूवात करू शकतो का?

होय. जर तुम्हांला रमीच्या नियमांबद्दल माहिती असेल, तर तुम्ही त्वरित कॅश गेम्स खेळायला सुरूवात करू शकता.

मी कॅश गेम्स कुठे शोधू?

तुम्ही साईन इन प्रक्रिया पूर्ण केलीत की रमी लॉबीमधून कॅश गेम निवडून सुरूवात करू शकता.

पेमेंट गेटवे वापरण्यास सुरक्षित आहे का?

पेमेंट गेटवे हा वापरण्यास सुरक्षित आहे आणि त्याचसोबत पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटीच्या अटी पूर्ण करणाराही आहे. पेमेंट गेटवे एन्क्रिप्टेड असून सर्व व्यवहार सुरक्षित गेटवेमधून पूर्ण केले जातात.

 


आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा

रमीसर्कलची सपोर्ट टीम तुम्हांला बेस्ट रमी एक्सपिरीअन्सTM अनुभव प्रदान करण्यासाठी २४x७ उपलब्ध असते. तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीसह info@ambarellabrandsecommerce.com वर आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा आणि तुमच्या समस्या सांगा. आमचे प्रतिनिधी समाधानासह तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील.

वाचायलाच हवेत असे लेख -

२०२० मध्ये तुम्ही चुकवायला नकोत असे सर्वोत्तम खरे पैसे कमावण्याचे गेम्स

 Back to Top